*पेट्रोल डीझेल दरवाढ विरोधात सायकल रैली*
वर्धा प्रतिनिधी – पंकज रोकडे
वर्धा – केंद्रातील भाजप सरकारच्या वतीने होत असलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेस आर्वी विधानसभा च्या वतीने अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली कारंजा (घा.) ते आर्वी (45 की.मी.)पर्यंत भव्य सायकल मोर्चा काढण्यात आला यात हजारो च्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ता व पदधिकारी उपस्थित होते