लोकार्पण व निःशुल्क वितरण कार्यक्रम दीक्षाभूमी नागपूर येथे संपन्न.
*विशेष प्रतिनिधी – प्रा.प्रेमाचंद हटवार*
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक ८ ऑक्टोबर २०१९ रोजी धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त “विद्यापीठ मार्गदर्शिका मागासवर्गीयांच्या उपयोगासाठी” पुस्तकाचे लोकार्पण व निःशुल्क वितरण कार्यक्रम दीक्षाभूमी नागपूर येथे संपन्न झाला.या प्रसंगी मा. तामगाडगे साहेब, एड.फिरदौस मिर्जा,डॉ.सिद्धार्थ विनायक काणे कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, प्र.कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे,कुलसचिव डॉ.नीरज खटी, परिक्षा नियंत्रक डॉ.साबळे,व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.मिलिंद बाराहाते, व्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश शेराम,डॉ. पुरण मेश्राम,डॉ.अनिल हिरेखण,शाम कार्लेकर,स्वप्नील मसराम आणि मान्यवर उपस्थित होते.