*मुस्लिम बांधवांचे भव्य समाज संमेलन संपन्न*
*मुस्लिम एकता विकास मंच चे आयोजन*
*सावनेरः सावनेर येथील जनता सिलेब्रेशन लाँन येथे अप संखक मुस्लिम समाजाचे मव्य संमेलन अहमद भाई शेख माजी अध्यक्ष कु्षी उत्पन्न बाजार समिती कळमना मार्केट यिंच्या अध्यक्षतेत अबुजी महाजन अध्यक्ष बाबा साहेब जिंनीग प्रेसींग सावनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले*
*याप्रसंगी सावनेर तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधवांनी उत्सफुर्त सहभाग नोदवून सामाजिक सलोखा व समाजाच्या सर्वांगीण विकासा करिता आम्ही एकजुट आहो चा परिचय देत समाजातील दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य धारेत आनने तसेच शैक्षणिक व व्यवसाईक क्षेत्रात पुढाकार घेऊण समाजाचे नाव पुढे आनण्याकरिता प्रयत्न यावर विवेचन करण्यात आले.तसेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत समाज बांधवांनी पुढाकार घेऊण शंभर टक्के मतदान करावे असे आव्हान याप्रसंगी मान्यवरांनी केले.**मुस्लिम बांधवांच्या या भव्य सम्मेलनाला क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी सदिच्छा भेट देऊण आगामी निवडणुकीकरिता आशीर्वाद मागीतला हे विशेष…**कार्यक्रमाचे संचालन शपीक सैय्यद यांनी तर प्रास्ताविक सादिक शेख तर आभार इमरान शाह यांनी मानले.भव्य सम्मेलनाची सांगता स्नेह भोजनानी करण्यात आली.*
*सम्मेलनाला हाजी बब्बूभाई शेख,महबुब शाह,शमीम कुरैशी,हाजी रफीक शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होतेे*