*कांन्द्री ची कु. कल्याणी सरोदे हिला बेस्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्काराने संम्मानित*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – इंटरनेशनल आईकाॅनिक अर्वाड्स सीजन -७ बेस्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्कार विजेता कांन्द्री- कन्हान येथील रहिवासी कु. कल्याणी सरोदे हिला सन्मानित करण्यात आले.
सोमवार दिनांक .१६ ऑगस्ट २०२१ ला सायंकाळी ४ वाजता पासुन उशिरा रात्री पर्यंत मुंबई च्या फाइव स्टार होटल सहारा स्टार मध्ये शो आयोजित केला होता. एक्टर्स जैस्मीन भसीन बीग बॉस चे खेडाळु शो मध्ये दिसणारी बेस्ट एक्टर्स जैस्मीन भसीन यांच्या हस्ते कांन्द्री-कन्हान येथील रहिवासी कु. कल्याणी सरोदे हिला अर्वाड देऊन संम्मानित केले. कु.कल्याणी सरोदे हिने खुप जास्त सेलेब्रिटीचे मेकअप केले. राहुल वैद्य, सेहनवाज सह आदीनी सुध्दा मेकअप केले. या प्रसंगी एक्टर्स वंदना गौतम, शिवांगी जोशी, अदा खान , हिखा खान, अवनीत कौर, गुलकाम हुसैन, आशुनुर कौर, अली गोनी, राहुल वैद्य सह आदी एक्टर्स मोठ्या संख्येत उपस्थित होते.