निळाईने फुलली दिक्षाभुमी !!
धम्मचक्र अनुवर्तन दिनी लाखोंचा
भिमसागर लोटला
विविध बौध्दिक कार्यक्रंम
आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे
चंद्रपूर येथील दिक्षाभुमीवर १५/१६ आँक्टोंबरला ६३वा धम्मचक्र अनुवर्तन दिनांचे आयोजन करण्यात आले होते,बुधवारी दि, १६ला सोहळ्याच्या दचसऱ्या दिवशी दीक्षाभुमीवर लाखोंच्या संख्येंने भीमसागर लोटला होता, त्या मुळे संपूर्ण परिसर निळाईने फुलून गेला होता, वातावरण धम्ममय झाले होते, हा सोहळा डाँ बाबासाहेब आंबेडकर
मेमोरिअल सोसायटीच्या पुढाकारातून आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी विवीध कार्यक्रंमाने दोन दिवसीय विवीध स्टाँल्ससाठी येथे पहिल्यांदाच चांदा क्लब ग्राउंड उपलब्ध करून प्रशासनाने दिले होते, मूती् आणी पुस्तके खरीदीसाठी या वेळी मोठी गदीँ दिसत होती ,प्रशासनाने जागा मात्र दिली पण विज उपलब्ध करून दिली नाही.
त्यामुळे विवीध स्टाँल /मूतीँ /भोजन दान आदी नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता,आणी यावेळी मात्र प्रशासनाने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कारन दिक्षाभुंमीवर कोनताही अनुचीत घटना घडू नये यासाठी पोलीस विभागातफेँ खबरदारी घेण्यात आली होती, विवीध भिम बुध्द गितगायंणाने धम्मचक्र अनुवर्तन दिन सोहळ्यची सांगता झाली, या वेळी विवीध जिल्ह्यातून भीम अणुयाई आले होते हे खरे.