*युवक काँग्रेस व एनएसयुआय चा यलगार*
*महा मेट्रोत स्थानिक युवकांना मिळावा रोजगार*
नागपुर – येथील महामेट्रो रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदभरतीमध्ये SC/ST/OBC/EWS प्रवर्गातील कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्याबाबत,नागपुर महामेट्रो मधे स्थानिक सुशिक्षित युवा बेरोजगार व विद्यार्थी यांना 50% नोकरी मधे आरक्षण देण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थी पास ची निर्मिति करुण विद्यार्थ्यांना 50% सूट देण्यात यावी या मागन्यांना घेऊन नागपुरस्थित महामेट्रोच्या कार्यालयासमोर युवक काँग्रेस तसेच नागपुर Nsui च्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
*आंदोलनानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांना मागणी बाबत निवेदन दिले.*
*आजच्या आंदोलनात राष्ट्रीय सचिव नगरसेवक बंटी बाबा शेलके, प्रदेश महासचिव शिवानी वद्देटिवार,नागपुर युवक कॉग्रेस शहर अध्यक्ष तौसिफ़ खान,चंद्रपुर अध्यक्ष हरीश कोटावार,नागपुर Nsui अध्यक्ष आशीष मंडपे,प्रदेश सचिव वसीम शेख़, उपाध्यक्ष आकाश गुजर,नयन तरवटकर,प्रदेश सचिव सागर चव्हाण,प्रदेश सचिव भूषण मरसकोलहे,प्रदेश सचिव रोहित खैरवार,प्रदेश सचिव इरशाद शेख़,प्रदेश सचिव अतुल मल्लेवार,प्रदेश सचिव प्रतीक कोल्हे,कुणाल चौधरी,स्वप्निल ढोके,निलेश शिंदे,कुणाल खड़गी,शुभम सोनटकके,अनिरुध पांडे,प्रणय सिंग ठाकुर, चेतन मेश्राम,सौरभ कालमेघ,सुबूजित कुंडू,रौनक़ नांदग़ावे,रॉयल गेडाम,सिमन गायकवाड़ तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*