*मोठी बातमी*
*गोंडखैरी परिसरात एक पुरुष जातीचा अनोळखी इसम मृतावस्थेत मिळून आला*
नागपुर – दिनांक 24/09/2021 रोजी सकाळच्या सुमारास पोलीस स्टेशन कळमेश्वर, नागपूर ग्रामीण हद्दीतील गोंडखैरी परिसरात एक पुरुष जातीचा अनोळखी इसम मृतावस्थेत मिळून आला आहे.
➡️मृतक इसमाचे वर्णन खालील प्रमाणे-
1)अनोळखी पुरुष
2)वय- 25 ते 30
3)वर्ण-सावळा
4)उंची-5 फूट 6 इंच
5)बांधा-मध्यम
6) अंगात कपडे:- Zomato कँपणीचे लाल रंगाची टि शर्ट व सिमेंट रंगाची नाईट पॅन्ट
7) चेहऱ्यावर बारीक दाढी
👆🏻वरील वर्णनाचा इसमास कोणी ओळखत असल्यास कृपया आम्हास कळवावे.
➡️संपर्क
1) अनिल जिटावार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण मो.क्र.7972479519
2)राजीव कर्मलवार, स.पो.नि LCB
9021452760