*आमदार आशीष जयस्वाल यांचा झंझावाती दौरा*
*संघटनेचे उपाध्यक्ष आ.आशीष जयस्वाल यांचा खापरखेडा संंपर्क दौरा संपन्न*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि दिलीप येवले
नागपुर:- नांदगाव बखारी प्रकल्प ग्रस्त बेरोजगार व प्रशिक्षनार्थी यांचे समस्या आणि पदाधिकारी यांचे संपर्क व मार्गदर्शन यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष व शिवसेना आमदार मा.आशीष जयस्वाल यानी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात संपर्क दौरा आयोजित केला त्यांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच मुख्य अभियंता मा.घुगे साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.अशोकभाऊ झिंगरे,उपाध्यक्ष मा.रमेश गणोरकर,सहकार्याध्यक्ष मा.पुरुषोत्तम मानकर,झोन सचिव मा.शास्त्रकार, मा.शंकर घोरसे,मा.सुभाष टाले* उपस्थित होते लवकर संघटनेत प्रवेश करणाऱ्या कर्मचारी अधिकारी अभियंते यांचे सत्कारासाठी कार्यक्रम आयोजित करावा व संघटना बांधणीसाठी मोहीम राबवावी असे मा.जयस्वाल साहेबांनी सर्वांना मार्गदर्शन केले.