*वाकोडी जिल्हा परिषद उमेदवार ज्योती सीरसकर यांचे देऊळ पाण्यात* *मंत्री सुनील केदार व वरिष्ठ कार्यकर्त्यांवर निवडून आणण्याचा तान*

*वाकोडी जिल्हा परिषद उमेदवार ज्योती सीरसकर यांचे देऊळ पाण्यात*

*मंत्री सुनील केदार व वरिष्ठ कार्यकर्त्यांवर निवडून आणण्याचा तान*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः जस जसे जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी जवळ येऊ लागल्या तस तशी उम्मेदवारांच्या प्रचाराला तिव्रता येत असुन या निवडणुकीत कोण तरणार येणार आणी कुणाचे देऊळ पाण्यात असे चित्र मतदात्यांच्या कौलाने दिसून येत आहे*

*तालुक्यातील वाकोडी जिल्हापरिषद जागेकरिता होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विद्देमान सदस्य ज्योती सीरसकर तर भारतीय जनता पक्षाने उच्च शिक्षित आयुषीताई धपके तर राष्ट्र समर्पण पक्षाचे समर्थीत उमेदवार वैशालीताई हिवराले आपले भाग्य आजमावत आहे.होऊ घातलेली लढत ही तीऱगी स्वरुपाची दिसणारी ही लढत जरी भाजप व काँग्रेस उम्मेदवारात थेट दिसत असली तरी कमी लेखण्यात येत असलेल्या अपक्ष उमेदवार वैशालीताई यांनीही प्रचारकार्यात आघाडी घेतल्याने लढतीत अधिकच चुरस निर्माण झाली आहे*

*एकीकडे भारतीय जनता पक्षाचे उच्चशिक्षित उम्मेदवार आयुषीताई धपके सह समस्त भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी गावोगावी जाऊन मतदात्यांशी थेट संपर्क साधत आहे सोबतच गावकऱ्यांशी त्यांची जवळीक व समस्या सोडवण्याची त्यांची तळमळ यामुळे त्यांना मतदात्यांची पसंती मीळत आहे याऊलट काँग्रेसच्या उमेदवार ज्योती सीरसकर यांना प्रथमतर आपल्या कर्यकर्तांच्या नारीजीला सामोर जावे रागत असुन त्यांनी पदावर असतांना जवळीक असणाऱ्या कार्यकर्ते व मतदात्यांना दिलेल्या वागणूक सोबतच त्यांचे चिरंजीवांची विवादित कार्यशैली या निवडणुकीत त्यांना चांगलीच भोवत असल्याने सोबतच त्याच्या सोबत प्रचारासाठी निघनार्या खंदे समर्थक ही सोबतीला निघण्याचे टाळत असल्याचे वु्त्त आहे.तर हळू हळू कासवाच्या गतीनेका होईना राष्ट्र समर्पण पक्ष समर्थीत उम्मेदवारानी सदर निवडणुकीत आपली पैठ व पसंती निर्माण केल्याने विद्देमान जिल्हा परिषद सदस्य ज्योती सीरसकर यांचे देऊळ पाण्यात दिसुन येत आहे*

*तसे तर निवडणुकीच्या सुरुवातीपासुनच ज्योती सीरसकर यांच्या नावावर विरोध होत होता परंतु संपूर्ण राज्यात होऊ घातलेल्या या पोटनिवडणूकीत काँग्रेस पक्षाने आपल्या विद्देमान उमेदवारांनाच संधी देण्याचे ठरविल्याने त्यांना उमेदवारी मीळाल्याचे बोलल्या जात असुन ना.मंत्री सुनीलबाबू केदार यांना व कर्यकर्तांवर ज्योती सीरसकर यांना निवडून आणण्याची भिस्त येऊण ठेपली आहे सोबतच सदर निवडणुकीत जातीय समीकरण जर धुरजड झाले तर…*

*क्रमश्…*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …