*वीज पडुन दोन महिला ठार*

*वीज पडुन दोन महिला ठार*

आवारपूर प्रतिनिधि :- गौतम धोटे 

कोरपना तालूक्या लगतच असलेल्या आदीलाबाद जिल्ह्यातील बेला तालूका / मंडल )येथे गुरुवार दिनांक:-३१/१०/२०१९ ला शेतात काम करीत असलेल्या महिलांवर वीज पडून दोन महिला जागीच ठार झाल्या,सविस्तवृत्त असे आहे की सदरपूर येथील कास्तकार *रासस अवन्ना* यांच्या शेतात कापूस वेचत असताना दुपारी 3 वाजता आकाशात आभाळ दाटून आले.
व काही वेळातच पावसाला सुरुवात झाली, पाण्यापासुन आडोसा घेण्यासाठी त्या महिला कडुलिंबाच्या झाडाखाली गेल्या असतात अंगावर वीज पडली.
त्या महिला जागीच ठार झाल्या,,,
*प्रेमला नकुशे वय 29)*
*व देविका कन्नाके* *32,) अशोक नगर कॉलनी*
कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलीस तपास करीत आहे.सदर मुत्यूकांच्या कुटूंबाला मदत देण्याची मागणी येथील ग्रामस्थानी संबंधीत अधीकाऱ्याकडे मागणी होत आहे..

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …