*कन्हान शहरात विविध संघटन द्वारे महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी* *ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान शहरात विविध संघटन द्वारे महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी*

*ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात व परिसरात राष्ट्रपती महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विविध संघटन द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत शहरात जयंती कार्यक्रम महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

*नगर परिषद कन्हान – पिपरी*

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नप नगराध्यक्षा सौ करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन विविध कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असुन केंन्द्र शासना च्या गाईड लाईन्स प्रमाणे “आझाजी का अमृत महोत्सव” या पार्श्वभुमीवर नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगर परिषद कन्हान – पिपरी व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात ठिकठिकाणी स्वच्छता व स्वच्छते विषयी जनजागृति करण्यात आली असुन स्वच्छता कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच कन्हान शहरात वेळोवेळी प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांनी अधिकार्यांना दिले .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेवक राजेंद्र शेंदरे , राजेश यादव , योगेंद्र रंगारी , मनिष भिवगडे , नगरसेविका रेखा टोहणे , गुंफा तिडके , कल्पना नितनवरे , पुष्पा कावडकर , नगर परिषद अधिकारी फिरोज बिसेन , संकेत तलेवार , हर्षल जगताप , नेहरू युवा केंद्र संगठन द्वारे तनुश्री आकरे सह आदि नप अधिकारी , कर्मचारी , प्रामुख्याने उपस्थित होते .

*कन्हान शहर विकास मंच*

कन्हान शहर विकास मंच द्वारे राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
शनिवार 2 आॅक्टोंबर राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन मंच नवनिर्वाचित सदस्य सुरज वरखडे यांच्या हस्ते राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच सदस्य कामेश्वर शर्मा ,महादेव लिल्हारे यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन चरित्र्या वर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , हरीओम प्रकाश नारायण , कामेश्वर शर्मा , महेंद्र साबरे , हर्ष पाटील , सुरज वरखडे , महादेव लिल्हारे , आकाश डोंगरे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

*काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर*

कन्हान शहर काॅंग्रेस कमेटी द्वारे राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर अध्यक्ष राजेश यादव यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता काॅंग्रेस कमेटी पारशिवनी तालुका अध्यक्ष दयाराम भोयर , शहर कार्याध्यक्ष गणेश माहुरे यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व काॅंग्रेस पदाधिकार्यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी करण्यात आली .
या प्रसंगी काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर अध्यक्ष राजेश यादव , तालुका अध्यक्ष दयाराम भोयर , कार्याध्यक्ष गणेश माहुरे , नगरसेविकां कल्पना नितनवरे , प्रकाश बोंन्द्रे , मोहनसिंह यादव , प्रशांत मसार , दिपक तिवाडे , प्रमोद बांते सह आदि काॅंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते .

*युवक काॅंग्रेस कन्हान शहर*

कन्हान – कन्हान शहर युवक काॅंग्रेस द्वारे राष्ट्रपती महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन नागपुर जिल्हा ग्रामीण काॅग्रेस कमेटी उपाध्यक्ष नरेश बर्वे यांच्या हस्ते राष्ट्रपती महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता कार्यक्रमात उपस्थित काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर महिला अध्यक्ष रिता बर्वे , कांन्द्री ग्रामपंचायत उपसरपंच श्यामकुमार बर्वे , निखिल पाटील , दुधाराम सव्वालाखे , चांद बाबु सह आदिं नी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व काॅंग्रेस पदाधिकार्यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष व नगरसेवक योगेंन्द्र रंगारी , नगरसेवक मनिष भिवगडे , नगरसेविका रेखा टोहणे , गुंफा तिडके , पुष्पा कावडकर , सतीश भसारकर , शरद वाटकर , अमोल प्रसाद , प्रदीप बावने , प्रशांत मसार , दिपक तिवाडे , युवक कांग्रेस चे निखिल जी पाटिल(विधानसभा अध्यक्ष युवक कांग्रेस) आकिब सिद्धिकी , रोहित बर्वे, महेश ,अजय कापसीकर , सोहैल सैय्यद , अनस शेख,महेश धोगड़े, सह आदि काॅंग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन आकिब सिद्धिकी यांनी केले तर आभार महेश धोंगडे यांनी मानले .

*नवोदय जनोत्थान संघटन , कन्हान*

नवोदय जनोत्थान संघटन द्वारे राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन संघटन चे अध्यक्ष प्रवीण गोडे , निलेश गाढवे , केतन भिवगडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता सचिव प्रदीप बावने , सदस्य अखिलेश मेश्राम यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व संघटनेच्या पदाधिकार्यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी करण्यात आली
या प्रसंगी नवोदय जनोत्थान संघटन चे सदस्य मनिष शंभरकर , प्रकाश कुर्वे , सोनु खोब्रागडे , मुकेश गंगराज , सोनु मसराम , संदीप गजभिए , सह आदि उपस्थित होते .

*कांन्द्री ग्रामपंचायत , कांन्द्री (कन्हान)*

कांन्द्री ग्रामपंचायत येथील कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच बळवंत यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन दोघ ही महापुरुषांचा जीवनावर प्रकाश टाकुन विनम्र अभिवादन केले या प्रसंगी कांन्द्री ग्रामपंचायत उपसरपंच शयाकुमार बर्वे , धनराज कारेमोरे , प्रकाश चाफले , शिवाजी चकोले , चंद्रशेखर बावनकुळे , बैसाखू जनबंधु , महेश झोडावणे,राहुल टेकाम , आशाताई कनोजे , दुर्गाताई सरोदे ,अरुणा हजारे , रेखा शिंगणे , वर्षा खडसे , दिनकर इंगळे ,(ग्रा.वि.अधिकारी) तसेच राजू देशमुख,नरेश पोटभरे, नरहरी पोटभरे, गणेश सरोदे,अभय जांबूतकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

*सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान*

कन्हान हनुमान नगर सार्वजनिक वाचनालय येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी व पुर्व पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेव चिकटे व प्रमुख अतिथि पत्रकार कमल यादव , गंगाधर अवचट यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता प्रमुख अतिथि यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले .
कार्यक्रमात उपस्थित सर्व उपस्थितांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अल्पोहार व फळ वितरित करुन जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी सचिव मनोहर कोल्हे , कोषाध्यक्ष दिनकरराव मस्के , आशा वैराडे , अल्का कोल्हे , रविना भोयर , रवि वानखेडे , प्रदीप भोंडे , उद्यय पाटील , स्वप्नील वकलकर , अभिषेक निमजे सह आदि सभासद उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले तर आभार कृणाल कोल्हे यांनी मानले .

*गहुहिवरा गाव , कन्हान*

गहुहिवरा गावात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला निखिल पाटील पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता खंडाळा ग्रामपंचायत सरपंच विमलाताई बोरकुटे , यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकता नहीं महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी करण्यात आली .
या प्रसंगी निखिल पाटील उपाध्यक्ष नागपुर जिल्हा (भारतीय राष्ट्रीय युवा परिषद) , विमलताई बोरकुटे (सरपंच ग्रामपंचायत खंडाळा गहु हिवरा), शेखर राऊत, रोशन नाकले, प्रणय बोरकुटे, मिलिंद चव्हाण, प्रमोद शेंडे, निखिल धांडे, नयन लुहूरे, राहुल धांडे, गणेश मारबते, प्रज्वल मेश्राम, समस्त युवा प्रामुख्याने उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …