*जि.प सदस्य कैलाश बरबटे यांच्या आर्थिक मदतीने नवदुर्गा मंदीर बांधकाम पुर्ण* *घटस्थापने च्या दिवशी मंदीराचे उद्घाटन थाटात संपन्न , विविध कार्यक्रम सुरु*

*जि.प सदस्य कैलाश बरबटे यांच्या आर्थिक मदतीने नवदुर्गा मंदीर बांधकाम पुर्ण*

*घटस्थापने च्या दिवशी मंदीराचे उद्घाटन थाटात संपन्न , विविध कार्यक्रम सुरु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

निमखेडा – तालुक्यातील निमखेडा प्रेमनगर येथील नवदुर्गा देवी मंदीराचे बांधकाम गेल्या काही दिवसान पासुन आर्थिक मदत नसल्याने थांबले होते . याला पुर्ण करण्याचा मागणी करिता स्थानिक नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांची भेट घेतली असता त्यांनी स्व:खर्चातुन आर्थिक मदत केल्याने मंदीराचे काम पुर्ण झाले असता घटस्थापने च्या दिवशी मंदीराचे उद्घाटन करुन व विविध पुजा अर्चना करुन नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला असुन विविध कार्यक्रमाने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे .
निमखेडा येथील रहिवासी जीरणबाई परशराम रंधई यांनी ही जागा मंदिरासाठी दिली आहे . जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांनी आपल्या सर्कल मध्ये धार्मिक कामासाठी अनेक मंदिरात आर्थिक मदत केली . स्व:खर्चातुन आर्थिक मदत करणे म्हणजे गावाचा खरा विकाय होय .
निमखेडा प्रेमनगर येथील नवदुर्गा देवी मंदीराचे बांधकाम गेल्या काही दिवसान पासुन आर्थिक मदत नसल्याने थांबले होते . परंतु या मंदिराच्या बांधकामा करिता स्थानिक नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांची मदत मागीतली असता त्यांनी तात्काळ स्व:खर्चातुन आर्थिक मदत केल्याने मंदीराचे बांधकाम पुर्ण झाले असता घटस्थापने च्या दिवशी मंदीराचे उद्घाटन करुन व विविध पुजा अर्चना करुन नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला असुन विविध कार्यक्रमाने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे .

या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे ,निमखेडा ग्रामपंचायत सरपंच श्री प्रमोद बरबटे , पंचायत समिति सदस्य श्री खेमराज चाफले , नेरला ग्रामपंचायत सरपंच श्री मोमदेव देशमुख , नवदुर्गा पंचकमेटी चे अध्यक्ष श्री रवी चव्हाण, सदस्य मंगलाबाई बरसागडे, सुमिताबाई खडसे, रिताबाई गजभे, आदिनाथ नानवटकर, खेमराज हारोडे लक्ष्मण खडसे, रामदयाल रंधई व गावातील सर्व भाविक भक्त , भक्ततींनी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …