*जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर खासदार अशोक नेते यांची राज्यपालांशी चर्चा*

*जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर खासदार अशोक नेते यांची राज्यपालांशी चर्चा*

गढ़चिरोली जिल्हा प्रतिनिधी – सूरज कुकुड़कर
गढचिरोली :- महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा. श्री भगतसिंगजी कोश्यारी हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

व जिल्ह्यातील विकासात्मक विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री रवींद्रजी ओलालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …