*आझादी का अमृत महोत्सव सी.आर .पी .एफ. च्या रॅलीला महामहिम राज्यपाल यांनी दाखविली हिरवी झंडी*
गढ़चिरोली जिल्हा प्रतिनिधी- सूरज कुकुडकर*
दि
गड़चिरोली- कार्यक्रमाला राज्यांचे मंत्री एकनाथजी शिंदे, खासदार अशोकजी नेते आमदार डॉ देवरावजी होळी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती*
सी आर पी एफ च्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमासह उत्तम प्रात्यक्षिकही सादर
*सी आर पी एफ च्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मृतिचिन्ह देऊन आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे केले स्वागत*
*गडचिरोली येथून निघालेली ही रॅली विविध राज्यातून जाईल व गुजरात मधील केवढीया येथे ३१ ऑक्टोंबर रोजी समाप्त होईल.*