*कन्हान परिसरात थाटात वर्षावास समापन* *कन्हान बुद्ध विहारात महापरित्राण पाठ सह वर्षावास थाटात संपन्न*

*कन्हान परिसरात थाटात वर्षावास समापन*

*कन्हान बुद्ध विहारात महापरित्राण पाठ सह वर्षावास थाटात संपन्न*

कन्हान प्रतिनिधि -ॠषभ बावनकर

कन्हान : – बुद्धिस्ट वेलफेयर सोसायटी कन्हान, बुद्धिस्ट उपासक उपासिका व युवा वर्ग द्वारे अश्विन पोर्णिमे ला कन्हान बुद्ध विहार सिद्धार्थ कॉलोनी गणेश नगर कन्हान येथे धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात महा परित्राण पाठ सह वर्षावास समाप्ती कार्यक्रम संपन्न.
बुधवार (दि.२०) ऑक्टोंबर ला बुद्धिस्ट वेलफेयर सोसायटी कन्हान, बुद्धिस्ट उपासक, उपासिका व युवा वर्ग द्वारे संपुर्ण कन्हान ला पंचशिल ध्वज रैलीचे भ्रमण करून अश्विन पोर्णिमे ला कन्हान बुद्ध विहार सिद्धार्थ कॉलोनी गणेश नगर कन्हान येथे धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई च्या नेतृत्वात महापरित्राण पाठ करून धम्मगुरु च्या प्रवचना नंतर सर्व भिक्षुना चिवर दान आणि भोजन दान करण्यात आले. त्यानंतर भदंत आर्य के सी यस लामा यांनी वर्षावास निमित्य बुद्ध व त्यांचा धम्माचे प्रबोधन करून वर्षावास समापन भव्य भोजनदानाचा कन्हानच्या नागरिकांनी आस्वाद घेतला . सर्वानी मिळुन शांती व बौद्ध धम्म चा महत्वपुर्ण संदेश घेत पावन वर्षावास समाप्ती कार्यक्रम थाटात संपन्न केला.

करूणा बुध्द विहार गोंडेगाव येथे वर्षावास थाटात समाप्ती

कन्हान : – करूणा बुध्द विहार गोंडेगाव येथे अश्विन पोर्णिमे ला भोजनदान करून पावन वर्षावास कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा करूणा बुद्ध विहार गोंडेगाव येथे (दि.२१) ऑक्टोंबर २०२१ ला वर्षावास समाप्ती निमित्त भोजनदान करून वर्षावास चे समाप न करण्यात आले. याप्रसंगी पारशिवनी बाजार समिती संचालक मा. सिताराम (पटेल) भारद्वाज, गोंडेगाव पोलीस पाटील अरविंद गजभिये, भारतीय बौद्ध महा शाखेचे अध्यक्ष व माजी उपसरपंच दिनेश रंगारी, भार तीय बौद्ध महाशाखेचे उपाध्यक्ष राजेश गजभिये, को षाध्यक्ष सुधीर गजभिये, सचिव मनोज गजभिये, पार शिवनी तालुका युवक काँग्रेसचे महासचिव साहिल गजभिये, नागोराव गजभिये, माणिक नाईक, पंजाब राव लांजेवार, नरेश नाईक, कृपा गजभिये, राष्ट्रपाल गजभिये, डुमन गजभिये, विजय सोमकुवर, अनिल घोडेश्वर, सिताराम गजभिये, चंद्रमणी चिचखेडे, संजय मेश्राम, गुप्तपाल गजभिये, कमलेश गजभिये, कुणाल नाईक, अजय पाटील, तुषार गजभिये, सुमित गजभि ये, आशिष नागदिवे, अमित गजभिये, रिषभ गजभिये, आशिष गजभिये, अश्विन पाटील, अजय नाईक, सुरज रंगारी, कुश नाईक, सागर गजभिये, अनिकेत गजभिये, मयूर निकोसे, बादल मेश्राम, प्रतिक गजभिये, पंकज गजभिये सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …