*पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धान शेतीची केली पाहनी*

*पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धान शेतीची केली पाहनी*

मौदा प्रतिनिधि -राजू मदनकर

*मौदा तालुक्यातील लापका येथील बबनराव आमधरे यांच्या धान शेतीचं पीक अवकाळी पावसाने पडलेल्या अवस्थेत पाहनी करतांना मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ऊर्जा , उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री नागपूर जिल्हा ,मा.आ. श्री. टेकचंदजी सावरकर , जिल्हाधिकारी ठाकरे साहेब , तहसीलदार सांगळे साहेब आणि शेतकरी बांधव*


*अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाई करीता राज्य शासन तातडीने पुढाकार घेऊण पीडित शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याने याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान लक्षात घेऊण त्यांना तातडीने सरसकट नुकसान भरपाई मीळावी अशी मागणी सर्वच स्तरावर होत आहे हे विशेष*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …