*शिवसेना शाखा शेगाव तर्फे असंघटित कामगाराना श्रमिक लेबर कार्ड चे मोफत शिबीर*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा –शिवसेनापक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना शाखा शेगाव बुजरुग यांच्या सौजनन्याने दीपावली निमित्त असंघटित कामगारकरिता मोफत श्रमिक लेबर कार्ड चे 9नोव्हेंबर ते 11नोव्हेंबर तीन दिवसिय शिबीर शेगाव येथे आयोजित केले. त्यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर नितीनभाऊ मत्ते यांनी केले.त्यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे, युवासेना तालुका प्रमुख वरोरा भूषण बुरेले, शिवसेना नगरसेवक वरोरा दिनेश भाऊ यादव होते. या शिबीराचे आयोजन शिवसेना शाखा शेगाव चे शिवसेना उपतालुका प्रमुख राजूभाऊ राऊत, विभाग प्रमुख गजाननजी ठाकरे, उपशाखा प्रमुख अभिषेकभाऊ रायपूरकर कामगार सेना शाखा प्रमुख शेखरभाऊ कापटे यांनी केले. तसेच या शिबीरकरिता शेगाव येथील शिवसैनिक होमराजदादा घुमे ,युवासेना शहर प्रमुख शेगाव अनिकेत हिवरे उपसरपंच साधनताई मानकर, ग्राम. सदस्य रेखाताई दडमल, ग्रामपंचायत सदस्य प्रफूल वाढई, ग्राम सदस्य सतीशभाऊ गायकवाड, डाँ प्रमोदभाऊ बोदगूलवार, पांडुरंगजी भजभूजे,सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक हेमंत शंभरकर, दिपक धकाते, वैभव घोडमारे, प्रणय कामडी,दिनेश कापटे, मतीन शेख समस्त गावकरी उपस्थित होते. या शिबीर मुळे असंघटित कामगाराना उत्कृष्ट लाभ होईल अशे व्यक्तव शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे यांनी म्हटले.