*खैरगाव येथे शेतकरी संघटनेचा विद्यृत कार्यलयावर बेधडक मोर्चा*
नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड – तालुक्यातील शेतकरी संघटनेचा शेतक-यांच्या खैरगाव येथे विद्यृत कार्यालयात मोर्चा ३००/- शेतकर्यांनी बेधडक मोठा मोर्चा नेण्यात आला.विघृत इंजिनिअर , कार्यकारी अभियंता जलालखेड्या येथे निवेदन सादर देण्यात आले.तर येथील लाईन मेननी अरेरावी केल्यानी शेतकर्यांनी इंजिनिअर ने दखल घेतली आहे.तसेच रात्रीची लाईन न देता दिवसा लाईन द्यावे. अन्यथा यापुढे सात दिवसांत लाईन द्यावे.असा रोष व्यक्त करण्यात आला. तसेच मुजोर विदुत कर्मचारी यांना निलंबित करणेची मागणी करणेत आली.
निवेदण्यात व्यक्त करण्यात आला.
शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष .वसंतराव वैद्य,व रामचंद्र बहुरूपी ,मदन कामडे, विठ्ठलराव मानेकर दिनेश कोरडे प्रमोद रामदे,खुशाल भिष्यणुर कर,नंदु मालधुरे,यांनी शेतकरी संघटनेचा मोठा मोर्चाचे आयोजन केले आहे अनेक शेतकर्यांनी एकजुटीने मोर्चा करण्यात आला.