*आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना यांच्या कडून बिरसा मुंडा जयंती साजरी*
नागपुर – इंग्रजांना आपल्या बाणाने रडवून सोडणारे,आदिवासी समाजासाठी आजीवन संघर्ष करणारे,जल-जंगल,जमीन यासाठी लढाई लढणारे,धरतीचे आबा भगवान बिरसा मुंडा यांची 146 वी जयंती आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्राम शाखा बोरडा कडून साजरी करण्यात आली.प्रामुख्याने भगवान बिरसा मुंडा यांच्याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.व जोरदार नारेबाजी करण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमीर धोटे,प्रवीण गजबे,अक्षय डडमल,अंकुश डडमल,लव डडमल,पंकज चौधरी, नितेश चौधरी,अश्विन जांभुळे,सुरेंद्र डडमल,निलेश नारनवरे,रज्जत भरडे,प्रेम धोटे,पंकज सोनवाने सौ.निकिता गजबे,रुपाली चौधरी, मृणाली जांभुळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी तथा सर्व सदस्यगण उपस्तीत होते.