*पतंजलि कार्यकारणी बैठक संपन्न*
चंद्रपूर –पतंजली परीवार पोभुर्णा तहसिलची कार्यकारिणी बैठक श्री लक्षमीनारायण मंदिर येथे संपन्न झाली, बैठकीला जिला प्रभारी पतंजलि योग समिती भगवान पालकर यांनी सहयोग शिक्षक प्रशिक्षण व तरुणांना रोजगार यासंबधी, व्यसनमुक्ती , योगाव्दारे स्वावलंबी होवुन योग व्दारे स्वयंरोजगार कसे निर्माण करता येईल यावर मार्गदर्शन केले।*
*प्रांत सदस्य व चंद्रपुर जिल्हा निरीक्षक आदरणीय महेशजी दिपके यांनी योग परिवाराशी जुडवुन संघठनात्मक कार्य वाढविने, वेगवेगळया माध्यमानी रोजगार प्राप्ती साठी योगाचे महत्व पटवुन संघठन कार्य वाढवुन कसे कार्य करता येईल, तसेच योग संदेशचे जास्तीत जास्त सभासद बनवुन लोगांमध्ये कशी जागृती करता येईल , योगातुन रोजगार व स्तयंरोजगार व माती परिक्षण ची माहीती देत कृषी क्षेत्रात कशी क्रांती करता येईल यावर संबोधन केले. शेतीचा कस कसा वाढविता याची माहीती देत असतांना योग व्दारा निरोगी व स्वस्थ राष्ट्रनिर्माण त्यांच्या सबोधनात संबोधित करतांना . *केवल सत्ता से मत करना परीवर्तन की आसशास्वत जनताके केद्रोंमे होगा अमर विकास* *असे संबोधीत केले*
*पोंभूर्णा तहसिल ची पतंजलि परिवार समिती गठीत करुन पदाधिकारी यांना सन्मानित केले.*
*बैठकीस गजानन कोपावार, आशा गूडेपवार, ,दिलीप मैकलवार, सूनिता मैकलवार , दिलीप पोकळे, डॉ. गांगरेडीवार, सुचिका बुक्कावार, स्वर्णलता रेडी, जया कटकमवार, संगीता, संगीता जिडकुटलावार, प्रदिप दिवसे, कवीता माडुरवार समस्त पदाधिकारी उपस्थित होते.*