लोकांच्या समस्या घेऊन राष्ट्रवादी रस्त्यावर
विशेष प्रतिनिधि
नागपुर-अभियंता विद्युत विभाग (MSEB) पोलीस लाईन टाकळी चौक काटोल रोड या ठिकाणी निवेदन नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा. जावेद हबीब, व राष्ट्रवादी पक्ष नेते मा. दिनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. या वेळेला नागपूर शहर महिला अध्यक्ष अलका कांबळे,मा. वर्षा शामकुळे, मा.नूतन रेवतकर, मा.सतीश इटकेलवार, मा.रिजवान अंसारी, मा.शैलेंद्र तिवारी, मा.संदीप मेंढे, मा.मुन्ना तिवारी, मा.रुद्रा धाकडे,मा. अझर पटेल मा.तोसिफ शेख मा.राजेश यादव डॉ. मनीषा वाढबुदे,मा. विजया लालसरे मा.जोशना सिंग, मा.शबाना सय्यद मा. रेखा गौर मा. ज्योती होले मा. नम्रता बोकडे मा.शोभा भगत मा. पुष्पा डोंगरे, रानी डोंगरे, शहर पदाधिकारी विभागीय अध्यक्ष आणि फलटण प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.