*भगीरथ टेक्स्टाइल येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार व मृत कर्मचाऱ्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन*

*भगीरथ टेक्स्टाइल येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार व मृत कर्मचाऱ्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन*

संपादक – योगेश कोरडे

कलमेश्वर – दिनांक 31/01/2022 रोज सोमवार ला दुपारी 1,00 वाजता श्री भगीरथ टेक्सटाइल कामगार यूनियन प्रातिनिधिक मान्यता प्राप्त कलमेश्वर तालुका स्वंलग्न भारतीय जनता कामगार महासंघ द्वारा भगीरथ मिल मघील कॉन्फरन्स हाॕल मघ्ये कारखान्यातील सेवानिवृत्ति कामगार यांचा सत्कार करून नोकरीतून निरोप देण्यात आला.
तसेच कंपनी मध्ये कार्यरत असताना निधन झालेल्या चार कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली फक्त करण्यात आली.

त्याचप्रमाणे मेहमुदजी मालाधारी आर एफ विभाग यांचा सेवानिवृत्ति सत्कार श्रीफळ व शाल देऊन करन्यात आला. कार्यक्रमाला एच आर मैनेजर श्री प्रतिक बाजपाई ;प्रोडक्शन मॅनेजर संदिप मांझी ; मेंटनेंस एच ओ डी जीवन तरंगें ;मेंटनेंस अशीस्टन एच ओ डी आशिष ‘; मेंटनेंस फोरमैन नरेन्द्र श्रीवास्तव; संघटन उपाध्यक्ष,तंत्रिपाल बारमाटे,; उपाध्यक्ष,गुनंवता पोटोडे; जनरल सेक्रेटरी शिशुपाल तुरकर; सहसचिव, सुरेन्द्र मेश्राम; कोषाध्यक्ष,माणीक आंबागडे सदस्य;; प्रभाकर चौधरी, नरेन्द्र शेबंलकर,अरुन कडु,सुनिल बागडे,जिवन ढंवगाडे, अरविंद केचे, गजानन काटोके, गोविंदा घुने ,गोपिका पुरी,व मेन्टंनेस व इलेक्ट्रॉनिक मधिल सर्व कामगार उपस्थिति होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …