*महाराष्ट्रात सत्ता स्थापन होताच भाजप कार्यकर्त्यात उत्साह*
*ढोल ताश्यांच्या गजारात काढली विजयी मीरवणूक*
*भव्य आतीशबाजी करुण वाटली मीठाई*
सावनेर प्रतिनिधी- आशीष लोधी
सावनेर–अचानक घडलेल्या घटनाक्रमातून देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री व अजीत पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत आज सकाळी 8-00च्या दरम्यान घेतल्याचे वुत्त कळताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत ठीक ठिकाणी फटाके फोडून व मीठाई वाटप करुण आनंद व्यक्त करत शहरातील मुख्य मार्गाने ढोल तायांच्या गजरात मीरवणूक काढुन उत्साह व्यक्त केला*
*याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार,वरिष्ठ नेते सोनबा मुसळे,अँड्.प्रकाश टेकाडे,रामराव मोवाडे,भाजप शहर अध्यक्ष रविंद्र ठाकूर, नगर सेवक तुषार उमाटे,आशिष मानकर,माजी नगर सेवक राजु घुगल,युवा आघाडीचे मंधार मंगळे,सोनू नवधिंगे,अभिषेक गहरवार,दिवाकर नारेकर सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.*
*गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करुण विजयी मीरवनूकीची सांगता करण्यात आली याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करित म्हटले की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परत एकदा स्थापन झालेल्या शासनाकडून नागरिकांना तसेच शेतकऱी,बेरोजगार बांधवांना खुप अपेक्षा आहेत व नव्याने झालेल्या युतीतून सर्वांच्या अपेक्षा पुर्ण होतील व राज्यातील अस्थिरतेचा भाव लवकरच संपुष्टात येऊण राज्य विकासाच्या मार्गावर अग्रसर होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला*