माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याबद्दल कोरपना बस स्टॉप येते आनंद उत्सव साजरा करन्यात आला
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने मा नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याबद्दल कोरपणा बस स्टाप येते श्री नारायणराव हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपना यांच्या अध्यक्षतेखाली विजयोत्सव साजरा करून,पेढे वाटून,फटाके फोडून विजय उत्सव साजरा करण्यात आला व ना सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री कवडू पाटील जरिले,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे,श्री समीर पटेल,श्री शेख रिजवान,श्री विजय रणदिवे सरपंच, श्री अमोल आसे कर,श्री भारत चेन्ने,श्री अब्रार अलीजी,श्री राजू येरेकर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.