*ब्रेकिंग न्यूज*
*भाजपा जेष्ठ नेते कमलाकरजी मेंघर यांच्या अपघाती मृत्यु*
*भाजपा परिवारात शोक चे वातावरण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा वरिष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्ग श्री कमलाकरजी मेंघर यांच्या अपघातात मृत्यु झाल्याने संपुर्ण भाजपा परिवारात शोक चे वातावरण निर्माण झाले आहे .
कमलाकरजी मेंघर हे भाजप चे खुप जुने नेता असुन त्यांनी आपले जीवन आणि संपुर्ण वेळ भाजपा ला दिले असुन त्यांनी भाजपा मध्ये विविध पदावर राहुन पक्षाला मजबुत करण्याचे कार्य केले आहे . ऐकेकाळी ते जिल्हा परिषद सदस्य होते . त्यांनी त्यावेळी त्यांनी जनतेकरिता भराच भरपुर वेळ दिला असुन विविध प्रश्न शासना पुढे ठेवण्याचे कार्य केले . कमलाकरजी मेंघर त्यांचा मार्गदर्शनात संपुर्ण भाजपा पदाधिकारी कार्य करत होते . त्यांनी आपल्या जीवनात सर्व भाजपा पदाधिकार्यांशी चांगले बोलले . त्याचा स्वभाव खुप छान होते . त्यांचा या अपघातात मृत्यु झाल्याने संपुर्ण भाजपा परिवारात शोकाकुल चे वातावरण निर्माण झाले आहे .