*योगेश भाऊंना देवाज्ञा*
*महाराष्ट्र न्युज मिडिया “पोर्टल”चे संपादक योगेश भाऊ कोरडे यांना दिर्घ आजारामुळे आज दि.25 मार्च रोजी दुपारी 3-00 वाजताच्या दरम्यान देवाज्ञा झाली*
नागपुर – आपल्या कर्तव्याशी सतत न्याय करीत पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी सतत्याने पुढाकार घेत.योगेश भाऊ नागपुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस तसेच मराठी पत्रकार परिषद मुंबईचे उपाध्यक्ष आम्हा सर्वां पत्रकार बांधवांच्या गळ्याचे ताईत “योगेश भाऊ कोरडे” यांना देवाज्ञा झालयामुळे समस्त नागपुर जिल्हा मराठी पत्रकार संघाची अपुर्णीय हानी झाली असुन भाऊऔच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या परिवारावर अचानक दुखःचे डोंगर कोसळले*
*दि.25 मार्च रोजी सायंकाळी 7-00वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यविधी त्यांचे निवासस्थान कळमेश्वर येथे पार पडणार.*
*परम पीता परमेश्वर भाऊंच्या पावन आत्मेस चिर शांती प्रदान करो*
*संपादकीय स्तंभ कोसळला*
*मनमिळावू,कर्मठ,न्यायप्रिय,कर्तव्यदक्ष तसेच बोले तैसा चाले अश्या स्वभाव गुणांनी संपुर्ण तसेच “महाराष्ट्र न्युज मीडिया पोर्टल”चे संपादक व अनेक वर्तमानपत्र व सोशल मीडियावर आपल्या लेखनीची छाप सोडणारे व्यक्तीमत्व आज आमच्यातून अंतिम वीदाई घेत आहे…*
*भाऊ आपन दाखवीलेल्या मार्गाचे अनुसरनच आमचे धेय्य…*
*महाराष्ट्र न्युज मीडियाचे संपादक योगेश भाऊ कोरडे यांना समस्त परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली*