*प्रतिबंधित तंबाखू सह अरोपी जेरबंद*
*दोन वेगवेगळ्या घटनेत अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू परिवहन करणाऱ्या आरोपी सह 19 लाखाचा मुद्देमाल जप्त*
सावनेर – दि. 30।03/2022 रोजी आपले मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर उपविभागात पाहिजे व फरार आरोपीचा शोध घेत असताना ps खापा हद्दीत गोपनीय बातमीदार कडून बातमी मिळाली की, पोलीस ठाणे खापा हद्दीतील बडेगाव रोड ने खापा मार्ग नागपूर च्या दिशेने 4 चाकी सुझुकी कॅरी (छोटा हाती) मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असकेले सुगंधित तंबाकू वाहतुकी बाबत माहिती वरून खापा हद्दीत फॉरेस्ट नाका येथे स्टॉप च्या मदतीने नाकाबंदी केली असता सदर वाहन चालकाने नाकाबंदी च्या ठिकाणी वाहन थांबवून वाहनांची तपासणी केले असता वाहनात अवैधरित्या बीनपर्वाना महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले सुगंधित तंबाकू मिळून आला, करिता महिंद्रा झेनॉन करिता गाडी चालक। यास ताब्यात घेऊन ps खापा येथे गुन्हा नोंदविण्यात आले आहे।*
*आरोपी-गाडी चालक 1) नितीन राजकुमार बारापात्रे रा,खापा सुगंधित तंबाकू पुरविणारा 2)आकाश मानापुरे रा,लोधिखेडा ता,सौसार सुगंधित तंबाकू घेणारा,3) मनोज चौरागडे रा खापरखेडा यांना ताब्यात घेतले*
*सदर घटनेत एक सिझुकी कॅरी गाडी क्र, MH40BG5558 कि. 3,00,000/-रु, वेगवेगड्या कंपनीचा सुगंधित तंबाकू कि,02,90,520rs रुपयांचा मुद्दमाल जप्त केला असुन सदर आरोपीवरखापा पोस्टे ला अप क्र.- 84/22 कलम 109,188,272,273,328 भादवि कलमान्वये गुन्हा दाखल केला सदर कारवाईत पो हवा राजेंद्र रेवतकर,नापोशी आशिष मुंगळे,उमेश फुलबेल,किशोर वानखेडे आदिंनी भाग घेतला*
*तर दुसऱ्या घटनेत दि. 31।03/2022 रोजी आपले मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर उपविभागात पाहिजे व फरार आरोपीचा शोध घेत असताना ps खापा हद्दीत गोपनीय बातमीदार कडून बातमी मिळाली की, पोलीस ठाणे खापा हद्दीतील बडेगाव रोड ने खापा मार्ग नागपूर च्या दिशेने पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असकेले सुगंधित तंबाकू वाहतुकी बाबत माहिती वरून खापा हद्दीत फॉरेस्ट नाका येथे स्टॉप च्या मदतीने नाकाबंदी करून नमूद वाहनास नाकाबंदीच्या ठिकाणी वाहन थांबवून वाहनांची तपासणी केले असता वाहनात अवैधरित्या बीनपर्वाना महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले सुगंधित तंबाकू मिळून आला, करिता इनोव्हा गाडी चालकास व वाचकास ताब्यात घेऊन ps खापा येथे गुन्हा नोंदविण्यात आले आहे।*
*घटनेतील आरोपी-गाडी चालक 1) आकाश शाहू रा,जरीपटका नागपूर वाहक नाव 2) शुभम दिगरसे रा,वडगाव चिंचोली MP सुगंधित तंबाकू पुरविणारा 3) दीपक पाटील रा,लोधिखेडा ता,सौसार MP यांना अटक करुण इनोव्हा गाडी क्र, MH 18 AY 4777 कि. 13,00,000/-रु वेगवेगड्या कंपनीचा सुगंधित तंबाकू कि,75,450 Rs असा एकूण 13,75,450 Rs मुद्देमाल जप्त केला असुन अप क्र.- 85/22 कलम 109,188,272,273,328 भादवि कलमान्वये गुन्हा दाखल करुण पुढील कारवाई सुरू आहे*
*सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो हवा राजेंद्र रेवतकर,नापोशी आशिष मुंगळे, उमेश फुलबेल,किशोर वानखेडे,आदिंनी भाग घेतला*