*तायवाडे महाविद्‍यालयात “संविधान दिवस “कार्यक्रम सपंन्‍न*

*तायवाडे महाविद्‍यालयात “संविधान दिवस “कार्यक्रम सपंन्‍न*

कोराडी प्रतिनधि -दिलीप येवले

काेराडीतायवाडे महाविद्यालय महादूलायेथे विस्‍तार कार्य समीती व राज्‍यशास्‍त्र विभागातर्फे ” संविधान दिवस “कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी
अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे ,प्रमुख अतिथी म्‍हणून डॉ कीशोर घोरमाडे व वर्षा वैद्‍य उपस्थित होते, यावेळी राज्‍यशास्‍त्र विभागप्रमूख डॉ.वकील शेख यांनी भारतीय सविधानाचे महत्‍व सांगून संविधानाच्‍या निर्मितीचा इतिहास समजावून सांगितला.आणि भारतीय संविधानाची उद्‍देशपत्रिका वाचून सर्वांनी शपथ घेतली.या कार्यक्रमाला महाविद्‍यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी माेठया संख्‍येत उपस्थित होते.

 

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …