*मोवाड मध्ये रामनवमी ला भव्य शोभायात्रा*

*मोवाड मध्ये रामनवमी ला भव्य शोभायात्रा*

नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

मोवाड़ – सलग दोन वर्षापासून कोरोना च्या काळ असलेमुळे मोवाड शहरात रामनवमी च्या उत्सव चे आयोजन करता आले नाही पण यावर्षी गेले आठ दिवसापासून त्यारी सुरू होती. मोवाड शहरातील अनेक मुख्य रस्ते वर भगवा रंगाचे तोरण लावले व भगवा रंगाचे झेंडे लावले यामुळे पुर्ण मोवाड शहर भगवा मय झाले.

तसेच राम नवमीच्या दिवशी बाजारात चौकातील दुर्गीमाता मंदीरापासुन ते राममंदिरा प्रयत्न प्रभुरामचंद्राची जयश्री राम नामाचे गजरात भव्य मिरवणूक काढणेत आली. यावेळी प्रभूरामचंद्राचे ६ फुट मुर्तीला टाँकटर मधून मोवाड शहराच्या मुख्य रस्ते वरून गावकरी जनतेच्या दर्शनासाठी फिरविण्यात आली यावेळी अनेक भकतानी श्रीराम यांच्या पुजन करणेत आले.व शेवट हा राममंदिर जवळ महाआरती करून करणेत आले.याचे यशस्वी ते साठी स्वामी विवेकानंद समीती मोवाड व गावकरी जनतेचे सहकार्य लाभले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …