*मोवाड येथे शाळापूर्व तयारी मेळावा*

*मोवाड येथे शाळापूर्व तयारी मेळावा*


नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

“याची सुरवात सरस्वती पूजने व नारळ फोडून करण्यात आले”

नरखेड़ – मेळाव्याला नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १,२ व नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठा महाविद्यालय मोवाड येथे दाखल पात्र विद्याथियों व पालकवर्ग आपल्या पल्याला घेऊन उपस्थित होते. त्याच बरोबर शाळेतील समिति अध्यक्ष, उपाध्यक्ष ,कोषाध्यक्ष ,
,सचिव,समितितील सदस्य व पालकवर्ग , तंज्ञशिक्षक मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतार कर्मचारी व स्वयंसेवक, पंचायत समिति मधील केंद्र प्रमुख व विशेष शिक्षक आले होते .
नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, मधील मुख्याध्यापक शिक्षिका.रत्नमाला चौधरी , सिरसाम । माजी मुख्याध्यापक चाळीसगांवकर ,शिक्षक शेख , नगर परिषद प्राथमिक शाळा क्र 2 चे मुख्याध्यापक वैभव गाणोरकर व नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठा महाविद्यालय मोवाड मुख्याध्याप दारोकर, शिक्षक जैन , प्रा.चिकटे ,वेरुलकर वाईकर व अंगणवाडी सेविका निमजे व पटेल यासर्वची उपस्थित प्रमुख ने होते.

नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक :- १,२ व नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठा महाविद्यालय मोवाड । येथे स्टार प्रकल्प अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर नागपुर अंतर्गत पंचायत समिति नरखेड अंतर्गत येणारे मोवाड केंद्र या केंद्रवार शाळापुर्व तयारी रैली दिनांक 19/04/2022 रोज बुधवार ला सकाळी 7:30 am ला मोवाड शहरातील मुख्य रत्यवरून मिरवणूक काढण्यात आली . व दिनांक 20/04/2022 रोज गुरुवार ला सकाळी 8.00 ते 12.00 पर्यन्त शाळापूर्व तयारी मेळावा नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक :- १,२ व नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठा महाविद्यालय मोवाड । येथे स्टार प्रकल्प अंतर्गत आयोजित करण्यात आला अशा प्रकार नियोजन पध्दतीने मेळावा यशस्वी झाला.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …