*तब्बल तीन वर्षांनी रंगणार गडकरी रंगमंच*
*दि.24 ऐप्रील ला दोन नाटकांचे प्रयोग*
सावनेरः आकार रंगभूमी अँन्ड कलचरल आर्ट अकँडमी व्दारे रविवारी 24 एप्रिल ला राम गणेश गडकरी नाट्य सभागृह, सावनेर सायं,६ वाजता सिनेस्टार व नाट्यकलावंत मुकुंद वसुले यांच्या विषेश उपस्थितीत समाजसेवी उत्तम कापसे यांच्या हस्ते ओमप्रकश पाठराबे,पंकज घाटोडे,किशोर ढुंढेले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर तालुक्यातील उदयमान नाट्य कलाकारांकरिता अभिनय कार्यशाळेचे उदघाटन सोबतच लेखक शांतनू दास व भगवती चरण शर्मा यांच्या व्दारे लीखीत व आकाश पौनीकर व्दारे दिग्दर्शीत बेटी बचाओ,बेटी पढाओ या विषयावर “Thank Yoy बेटी” हे मार्मीक तर धमाल काँमेडी नाटक “F.D.I. या दोन नाटकाचे प्रयोग नाट्य रसिकांच्या मनोरंजना करिता आयोजित करण्यात आले आहे*
*सावनेर क्षेत्रात प्रथमच अभिनय कार्यशाळेची सुरुवात होत असल्याने कला क्षेत्रात आपल्या सुप्त गुणाना तज्ञ कलावंतांचे मार्गदर्शन मीळवून घेण्याकरिता ग्रामीण भागाळतील कलावंत आतुर आहेत.*
*सदर आयोजनाचे तिकीट मीळण्या करिता संपर्क कर शुभम साबळे, कामाक्षी सेलिब्रेशन, सावनेर 8552080523,वंदना कुंभारे, सावनेर 8788759065,वसंत सोनवणे, ऋषिप्रसाद कोचिंग क्लास, सावनेर 8605985559,ललित गोटेकर, मसाले चहा, सावनेर 7743914448 संजय बन, कोदेगाव 9579291909,अजय कुंभारे, शर्मा गॅरेज खापा 9767321073,आशिष खोरगडे, वाकोडी 9767337019*