*महात्मा ज्योतीबा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार समारोह संपन्न*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*समाज सेवेत स्वताला वाहून घेणार्या मान्यवराचा सत्कार*
*लातुर.-महात्मा जोतीबा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार समारंभस प्रमुख उपस्थीती संतशिरोमणी सावता माळी के वंशज हभप श्री रविकांत वसेकर, अशोक चिंचोले, पतंजलि राज्य प्रभारी विष्णु भुतडा, शिवदास महाजन, राखीताई रासकर, डॉ भाऊराव यादव, प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय किशनराव चांबारगे (माळी)यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला*
*याप्रसंगी समाज सेवेत आपले जीवन वेचनार्या मान्यवरांना समजरत्न पुरस्कार स्मु्तीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊण सन्मानित करण्यात आले*
*याप्रसंगी आ.विष्णूजी भुतडा राज्य प्रभारी पतंजलि योग समिती यांनीआपले विचार व्यक्त करत म्हटले की समाजसेवा हीच खरी परमेश्वराची सेवा होय यातून मीळणारे आनंद व सुखाची किम्मत अतुल्य आहे एकदा समाजसेवेच्या क्षेत्रात आपले पाऊल पडताच संपूर्ण समाज आपला परिवार होतो व कळत नकळत आपल्या हातातून परमेश्वर असे कार्य करवून घेतो ज्याची कल्पना आपण कधीही करु शकत नाही असे मार्मिक मार्गदर्शन केले*