*दुर्मिळ प्रजातीच्या दोन तोंड्या सापाला जिवनदान*
सावनेर – मंगळवारी दिनांक ३/५/२०२२ रात्री सुमारे 9.30 वाजता दरम्यान कंटेनर डेपो येथे अजनी पोलीस स्टेशन येथील कर्मचारी पोलीस शिपाई 17 13 राहुल शेंडे यांना पेट्रोलिंग दरम्यान दुर्लभ प्रजाति चा “ रेड सेंड बोआ” “ दोन तोंड्या” प्रजातीचा साप दिसून आल्याने त्यांनी सर्पमित्र वाईल्डलाईफ वेल्फ़ेर संस्थेचे नितीश भांदक्कर आणि लकी खलोडे यांना फोन केले परंतु त्यांना येण्यास वेळ होत असल्याकारणाने सापाची योग्य ती माहिती घेऊन त्याचा जीव वाचवण्याकरिता सापाला पकडून पोलीस स्टेशन येथे व. पो. नी. सरिन दुर्गे साहेब पोस्टे अजनी यांना योग्य माहिती देऊन त्या व त्यांच्या मार्गदर्शन ना खाली ट्रान्सिस्ट ट्रीटमेंट सेंटर ला फोन करून माहिती दिली व सदर सापाला सुरक्षित रित्या वाइल्ड लाइफ वेल्फेअर चे लकी लखोटे व वपोनी सरांच्या समक्ष वन कर्मचारी यांना सोपविण्यात आला*