*वर्धा जिल्हयात पुन्हा वाघा ने बळी घेतला*
कोंढाळी-वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील
मेट हिरजी येथील तेंदुपत्ता संकलनात ला गेलेल्या महिले
वर वाघाने हल्ला करून जिवे मारले
या गावाला लागुन बोर अभयारण्याचा वन्य प्रदेश येतो
अनेकदा वाघा सारख्या हिंस्त्र प्राण्याचे दर्शन होने
नित्याची बाब आहे या 20 कि्मी.च्या जंगल भागात या मेन इंटर वाघाची ओळख करून बंदोबस्त लावने
फारेस्ट विभागाची मोठी जबाबदारी आहे. ती त्यानी
काळजीने पार पाडली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे ।