महाराष्ट्र न्यूज मीडिया चे मुख्य संपादक किशोर ढुंढेले यांचा शाल श्रीफळ देऊण सत्कार करण्यात आला
सावनेर प्रतिनिधी- सुरज सेलकर
*अवैध कँसीनो सेंटर ची बातमी महाराष्ट्र न्यूज मीडिया वर लावून धरत गोर गरिबांच्या हक्काकरिता पुढाकार घेऊन प्रखरतेने बातम्या प्रकाशित करणारे वरिष्ठ पत्रकार व महाराष्ट्र न्यूज मीडिया चे मुख्य संपादक किशोर ढुंढेले यांचा शाल श्रीफळ देऊण सत्कार करण्यात आला*
*याप्रसंगी युवक काँग्रेसचे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे महासचिव इमरान शाह,ऐजाज शाह,बंटी चव्हाण,गोलु शाह,अन्सार शेख,पवन बारमासे व इतर युवक मंडळीने किशोर ढुंढेले यांच्या प्रतिष्ठानावर पोहचून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊण जनसामान्याच्या प्रश्नाना वाचा फोडून शहरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायावर आळा बसविन्यात मदत केल्याबद्दल सन्मानीत करण्यात आले*
*विदत असो की सावनेर शहरात जोमाने फोफावत असलेल्या अवैध कँसीनो सेंटर च्या बातम्या महाराष्ट्र न्यूज मीडिया वर प्रखरतेने प्रकाशित केल्याची दखल घेत पोलिसांनी धाड़ सत्र सुरू केल्याने कँसीनो सेंटर संचालकांचे धाबे दणानले असुन अधिकतर कँसीनो संचालक भुमीगत झाले असुन मागील आठ दिवसापासून शरातील कँसीनो सेंटर बंद असल्याने पिडितगोर गरिब परिवारासह युवा व विद्यार्थी वर्गाला मोठा दीलास मीळून त्यांच्या परिवारा सह शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व सदर कँसीनो सेंटर भविष्यात कधीही सुरू होऊ नये अशी मागणी पीडीत परिवारातून होत आहे*