*श्री क्षेत्र बेलोना येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती साजरी*
नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – पुरुषोत्तम थोटे सामाजिक कार्यकर्ता यांचा अध्यक्षते मध्ये .. डॉ.प्रभाकर लोंढे सर गोदीया प्रमुख वक्ता , देवेंद्र थोटे काटोल ,मानव अधिकार आयोग जिल्हा अध्यक्ष ,प्रमुख अतिथी म्हणून ऊपस्थित होते…
मातोश्री राजराघीनीअहिल्या बाई होळकर यांच जीवन चरित्र,विचार राजकारणापासून जन्मांसापर्यंत ऊपयोगी आहे . त्याचा अवलंब केलातर भारतभु सुजलाम सुफलाम आरोग्य सम्पन्न वैभवशाली देश झाल्या शिवाय राहणार नाही असे अनेक उदहारणे डॉ लोंढे सरांनी देऊन उपस्थित शोत्याना पटून दिलेत…
प्रमुख अतिथी देवेंद्र थोटे यांनी नवपिढीला राजमाता अहिल्याबाईंचा आदर्श घ्यावा व्यसनापासून दूर व्हावे आपले जीवनमान उंचवावे संगठीत होऊन समाज,गाव,देशाचे पांग फेडावे असे आव्हान केले..
तसेच कार्यक्रम अध्यक्ष पुरुषोत्तम थोटे यांनी भक्तीमे शक्ती है राजमाता ह्या शंकराच्या अनन्य भक्त होत्या भक्तीच्याच जोरावर सर्व प्रकारचे शिक्षण,शक्ती मिळूऊन आदर्शवत राज्यकारभार सांभाळला पाण्याच्या व्यवस्था संस्कार केंद्र मठ मंदिरांचा जीर्णोद्धार करऊन रयतेला सुख ,समृद्धी न्ययदिला म्हणून आजही जयंती आपण साजरी करत आहोत असे ऊद् गार …
मंचकावर रामभाऊ कानडे जेष्ठ नागरिक माधवराव थोटे हे होते..सुत्र संचालन प्रशांत बांबल तर प्रास्ताविक गोलू थोटे तर आभार अक्षय थोटे
नरेंद्र डखोळे ,शेषराव थोटे,विठ्ल लव्हाळे, अरविंद बांबल, दिनेश बांबल,शेखर थोटे ,यश बांबल ,किशोर कानडे,जय थोटे बंधू भगिनींनी सहयोग दिला कार्यक्रम .राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मदिनी एकदुसऱ्याला शुभेच्छा देऊन,मान्यवरांचे ,उपस्थितांचे आभार मानून …
महाप्रसाद वितरीत करऊन यळकोट यळकोट जयमल्हार च्या गजरात DJ वर ताल धरत आंनद व्यक्त करवत नंतर सांगता करण्यात आली.