*कन्हान ला मान्सुन पुर्व नाल्याची स्वच्छता सुरू*

*कन्हान ला मान्सुन पुर्व नाल्याची स्वच्छता सुरू*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत शहरातील सांडपाणी निकासी करण्याऱ्या मोठया नाल्याची स्वच्छता करण्याचे कार्य नगरपरिषद स्वच्छता विभागा व्दारे करण्यात येत आहे.
कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत रायनगर, सुरेश नगर, अशोक नगर, धरम नगर, पिपरी वेकोलि नाला, आंनद नगर, राधाकृष्ण नगर, यशवंत नगर, लोहिया ले-आऊट, माल धक्का, स्टेशन रोड, गवळी पुरा, सत्रापुर आदी भागातील मान्सुन पुर्व शहरारातील सांडपाणी निकासी करण्याऱ्या नाल्या, नाले स्वच्छता करण्याचे कार्य प्रगती पथावर असुन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर हयानी केले असुन या नाले सफाई विषयी तक्रार असल्यास नगरपरिषद स्वच्छता विभाग प्रमुख फिरोज बिसेन व स्वच्छता निरीक्षक विनोद मेहरोलिया यांचेशी संपर्क करावा .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …