*७५व्या आजादीच्या अमृत महोत्सवानिमीत्त पतंजली योग पीठाच्या सौजन्याने ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस निमीत्य “योग महोत्सव”*

*७५व्या आजादीच्या अमृत महोत्सवानिमीत्त पतंजली योग पीठाच्या सौजन्याने ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस निमीत्य “योग महोत्सव”*

खापरखेड़ा – “पतंजली योग समिती खापरखेडा व ग्रामपंचायत चिचोली (खापरखेडा) यांचे संयुक्तविद्देमाने व महिला सखीमंच खापरखेडा व मृदुगंधा सखीमंच खापरखेडा यांच्या संयोगाने राम मंदिर, प्रकाश नगर, खापरखेडा येथे ८वा अंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०२२ मंगळवार रोजी सकाळी ०६. ००वाजता ते ०८. ००वाजेपर्यंत पार पाडला* *कार्यक्रमाचे उद्घाटक मा. राजुजी घुगे सर (मुख्य अभियंता औ. वि. के.खापरखेडा),कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पुरुषोत्तमजी चांदेकर सरपंच ग्रामपंचायत (चिचोली) खापरखेडा, प्रमुख उपस्थिती मा. अरुणजी पेटकर सर उपमुख्य अभियंता औ. वि. के.खापरखेडा,मा.शरदजी भगत सर उपमुख्य अभियंता औ.वि.के.खापरखेडा,मा. डॉ. अनिल काठोये सर अधिक्षक अभियंता,मा.संदिप देवगडे सर अधिक्षक अभियंता,मा.प्रेमचंद कोठारी,व्यापारी संघटना अध्यक्ष,खापरखेडा,मा. सौ. अर्चनाताई ठवरे उपसरपंच ग्रामपंचायत चिचोली (खापरखेडा),मा. मोरेश्वर मांगरुळकर नामी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते हे होते. पाहूण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलण करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले,नैसर्गिक वातावरणात धार्मिक स्थळी,निसर्गरम्य परिसरात कार्यक्रमपार पडला. संगीत विद्यालय खापरखेडा येथील विद्यार्थ्यांनी योग गीते,स्वागतगीत व मंत्रोच्चारण वाद्यसंगिताच्या तालात पाहण्याचे स्वागत केले व आयुर्वेदीक वनस्पतीचे रोपं देऊन पतंजली परिवाराकडून मान्वरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री लक्ष्मण काळे मुख्य योगशिक्षक यांनी शरिर आणि मन शांत करण्यासाठी योग खूप फायदेशीर मानला जातो,योगामुळे तुमच्या शरिराला ऊर्जा मिळते,”मानवतेसाठी योग” अशी माहीती दिली*.

*आजच्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन मा. अमरचंदजी जैन पालक संरक्षक यांनी केले. योग वर्गाचे संचलण श्री. लक्ष्मण काळे यांनी प्रार्थना,योगीक जॉगीग,सुर्यनमस्कार घेऊन त्याचे फायदे सांगीतले,श्री रंगराव ठाकरे यांनी बैठक स्थितीमधील आसणे घेऊन मार्गदर्शन केले,श्री प्रतिक करंडे यांनी पोटाचे बलावरील आसणे घेऊन मार्गदर्शन कले तसेच खापरखेडा ऊर्जा योग भवन चेमरि गार्डन व राम मंदिर प्रकाश नगर येथे नियमित योग वर्ग सुरू असल्याची माहिती साधकांना दिली. व श्रीमती वंदनाताई इंगळे यांनी प्राणायाम घेऊन सिंहासण, हास्यासण,शांतीपाठ घेतला व श्री नरेश तरारे यांनी आयुर्वेदाबद्दल माहीती दिली व आभार प्रर्दशन केले शेवटी अल्पोपहार,आयुर्वेदीक काढा दिला व मान्यवरांचे हस्ते आयुर्वेदीक वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेतला तसेच कार्यक्रमाचे परिश्रम मा. अमरचंदजी जैन पालक संरक्षक, लक्ष्मण काळे,रंगराव ठाकरे,वंदनाताई इंगळे,प्रतिक करंडे,ऱंजिताताई सोनवणे, मोरेश्वर मेश्राम, नरेश तरारे,,सखीमंच खापरखेडा व मृदुगंधा सखीमंच खापरखेडा यांचे कार्यकर्ते सौ गिताताई ठाकरे,सौ. मंजुताई ठाकरे व सौ. सिमाताई बागडे माझी उपसरपंच,यांची उपस्थिती प्रामुख्याने होती तसेच श्री हर्षल ठाकरे व श्रीमती ललीताताई वानखेडे यांनी कामगार कल्याण केन्द्र खापरखेडा येथील योग वर्गाचे संचलण केले व योग वर्ग घेतला कार्यक्रमाची उपस्थिती श्रीमती ललीताताई डोंगरे,श्री विनोद ठाकरे,हरिषचंद्र ठाकरे, श्रीनिवास नमलेवार,अशोक खडसे,प्रशांत कुथे,देवानंद वैद्य,रमेश चापले,दशरथ तरारे ,सोनाली कापसे,प्रतिभा शेंबेकर,सारीका पाटील व त्यांची टिम,सिमा बल्लारे,ललीता वानखेडे, जैना बर्वे,रंजना शिवणकर,रंजना काळे,श्रृध्दा लुटे,माधुरी पुनवटकर, शीतल सोनकुसरे ,मारोती भोज,राजुजी सिंगम, पुनमचंद निनावे, मीना जोशी ताई,सुष्मा मेश्राम, नलिनी खडसे,सुमनताई पानझडे,राकेश बागडी, चंचल गोठवाड,वंदनाताई वाकोडे,नंदा काळे, मिरा फुलझले,उषा मोहाड,संजना निनावे,सपना तांडेकर,रंजना युवनाते,सुनंदा परमार,शोभा पूरणकर,कृष्णलाल तराणे, प्रभाताई गायकवाड,आशाबाई, सूर्यवंशी,हर्षदा अहिरे, अंजुबाई सूर्यवंशी,रुद्र सोनी, विशेष मार्गदर्शक :- कृष्णाजी पटमासे,भगवानजी नाईक व अनेक कार्यकर्ते उपस्थित राहीले व नेहरू युवा केंद्राचे युवा कोर रुपम दंडारे यांचा खुप सहयोग लाभला. सर्व साधकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …