*ब्रेकिंग न्यूज*
*मौदा येथे १६ वर्षीय मुली सोबत बलात्कार करुन केली हत्या*
*आज जंगलात मिळाले शव , परिसरात भीतीचे वातावरण निर्माण , आरोपी अटक*
मौदा – मौदा येथे जंगलात एका १६ वर्षीय मुलीचा शव मिळुत आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने मौदा पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन शव ची पाहणी केली असता मुलीचा बलात्कार करुन हत्या करण्यात आला च्या संशय व्यक्त केला जात आहे .
सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक २१ जुन ला सायंकाळी ४:०० वाजता च्या दरम्यान मुलीची जंगलात हत्या करण्यात आली असुन आज बुधवार दिनांक २२ जुन ला सायंकाळी च्या दरम्यान शव मिळाल्याची माहिती मिळाली असुन सदर प्रकरणात मौदा पोलीसांनी १९ वर्षीय शेंडे नामक युवका ला अटक केले आहे .
मौदा पोलीसांनी शव ला ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता खाजगी रूग्णालयात पाठविले असुन सदर घटनेचा पुढील तपास मौदा पोलीस करीत आहे .