*ब्रेकिंग न्यूज़*
*चार मजुरांसह ट्रॅक्टर ट्राॅलीसह पुलावरुन नदीत कोसळला तीन जण जखमी*
*पिंजर जवळील घटना*
कारंजा – कारंजा ते पिंजर रोडवरील पिंजर जवळील स्मशानभूमीला लागुनच असलेल्या पिंजर्डा नदीच्या पुलावरून चार मुजरांसह ट्रॅक्टर ट्राॅलीसह नदीत कोसळला घटनास्थळी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जवान रुग्णवाहिकासह दाखल चारही मजुरांना बाहेर काढले आहे.