हत्या करून पुरावा मिटवणच्या प्रयत्न अर्धवट जाळलेले शव मिळाल्याने खळबळ

हत्या करून पुरावा मिटवणच्या प्रयत्न
अर्धवट जाळलेले शव मिळाल्याने खळबळ

विशेष क्राइम रिपोर्टर

कामठी ता.५ डिसें:- नागपूर जिल्यातील कामठी तालुक्यातील मौजा नेरी शिवारातील एका शेताच्या बाजूला एका तरुणांचे अर्धवट जळले प्रेत आढडून आल्याने एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहिती अनुसार आज गुरुवार ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या जवळपास कामठी नवीन पोलीस स्टेशन अंतर्गत नेरी गावाच्या रस्त्यावर च्या धर्मदास चकोले च्या शेताच्या बांधावर एका तरुणांचे अर्धवट जळले प्रेत काही लोकांना दिसून आले .लगेच ही माहिती कामठी नवीन पोलीस स्टेशन पोलिसांना देण्यात आली. तर पोलिसानी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत प्रेत ताब्यात घेतले तर अंदाज लावण्यात येत आहे की या तरुणांची हत्त्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेत जाळणायचा प्रयत्न केला गेला असावा.
पोलिसांनी ( ३०२) हत्याचा गुन्हा दाखल केला असून मु्तक तरुण कोण आणी कोणी त्याची हत्या केली यांचा तपास पोलीस करीत आहे .
.पोलिसानी दिल्या माहितीनुसान मु्तक हा ३० ते ३५ वयो गटातील असून त्याच्या अंगावर कुर्ता घातला आहे त्यावर फुले टेलर च्या नावाची स्टिकर लागले आहे तर लाल रंगाची बनियान व निळ्या रंगाचे जीन्स घातले आहे तर पायांत सॅन्डल आहे ।
माहिती मिळताच परिमंडळ क्रमांक ५ चे एसीपी , क्राईम ब्रांच, व स्थानिक पोलीस अधिकारी आरोपी आणि मु्तकाची ओळख पटवण्याच्या दिशेने तपास करीत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …