कोरपण्याचे ठाणेदार यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

कोरपण्याचे ठाणेदार यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

कोरपना प्रतिनिधि- संतोष मडावी

कोरपना आदिवासी दुर्गम तालुका म्हणून व तसेच महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला तालुका येथे नव्याने सुरू झालेले ठाणेदार गुरनुले
यांचा सामाजिक उपक्रमाचे बांधिलकी जोपासणारे ठाणेदार म्हणून नावलौकिक ठरले आहे नक्षलग्रस्त भागात गडचिरोली जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपल्या नोकरीची जबाबदारी पार पाडून आज कोरपना सारख्या अति दुर्गम भागांमध्ये नोकरी करत असताना अत्याचार शैक्षणिक आरोग्य यावर लक्ष केंद्रित करून या सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे महिला सुरक्षा ॲप यावर लक्ष केंद्रित करून महिला सुरक्षित राहता येईल यावर त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे कार्य करत असल्याने तसेच अवैध व्यवसायांवर आळा बसावा या करिता कोरपना पोलीस ठाण्याने चार युनिटच्या माध्यमातून ग्रस्त वाढवली आहेत रात्री दिवसा पाळी नुसार अवैद्य दारू आळा घालण्याचे कार्य सतत सुरू आहेत तेव्हा व्यवसाय करणाऱ्या चे धाबे दणाणले आहेत अशा अनेक सामान्य जनतेशी होत असलेले अन्याय अत्याचार यावर आळा बसावा या उदात्त हेतूने सामान्य जनता यांना सहकार्य करण्याचे आपुलकी निर्माण केलीत प्रत्येक नागरिक कोरपना तालुक्यात साहेबांना आदराची सन्मानजनक पोलीस विभाग कार्य करीत आहेत प्रत्येक गावात शांतता सुव्यवस्था कशी आणता येईल या संबंधित गाव खेड्यात जाऊन जनजागृती करून सामान्य नागरिकांना त्यांना पोलीस स्टेशनची पायरी चढू नये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आर्थिक-सामाजिक वेळ त्या सर्वांचे बाजू समजून सांगणारे असे एकमेव सामाजिक बांधिलकी जोपासणारे गुरनुले ठाणेदार कोरपना पोलीस स्टेशनला लाभले त्यामुळे या तालुक्यातील जनतेने ठाणेदार यांचा स्वागत अभिनंदन करीत आहेत कोरपना पोलीस स्टेशन मध्ये अनेक होत असलेले तक्रारी कमी झाले आहेत अनेकांना या मार्गदर्शनाचा लाभ झाला असावा असे चर्चेचा विषय तालुक्यात ठरलेला आहेत त्यामुळे या भागांमध्ये अशा ठाणेदार साहेबांची आवश्यकता आहेत अजूनही जनता मागासलेले आहेत माहितीचा अभाव आहेत कविता प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणे आज काळाची गरज ठरली आहेत तेव्हा कोरपना तालुक्यात पोलीसा संबंधित अनेकांचा गैरसमज दूर होत चालला आहेत तेव्हा कोरपना मराठी पत्रकार संघ यांनी गुरनुले यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी कोरपना मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय बोरुडे सचिव मनोज गोरे मार्गदर्शक अब्रार अली सदस्य संतोष मडावी आदींची उपस्थिती होती

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …