*जिल्हा परिषद निवडणूक बैठकींना वेग*
*कामठी- मौदा विधानसभा क्षेत्र अंतर्गत जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडनुक संदर्भात बैठक*
*उप जिल्हा प्रतिनिधी -दिलीप येवले*
*मा श्री राजेंद्र जी मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी* यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठक *वडोदा, धानला व पिपळा ( हुडकेश्र्वर)* येथे पार पडली .या बैठकीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी मा.श्री. सूनीलबाबु केदार ( आमदार, सावनेर विधानसभा), मा.श्री. सुरेशजी भोयर (महासचिव, प्रदेश काँग्रेस कमिटी), श्री देवराव जी रडके, श्री. हुकुमचंदजी आमदरे, श्री. तुळशीराम जी काळमेघे, सौ. तक्षिलाताई वाघधरे, कुंदाताई राऊत, अवंतिकाताई लेकुरवाळे, पुरुषोत्तम जी शहाणे, रमेश भोयर, रत्नदीप रंगारी, अंबर वाघ, कमलाकर मोहोड, तापेश्र्वर वैध, ज्ञानेश्वर वानखेडे, लक्ष्मण उमाळे, सिणू येगट्टी, विक्की साठवणे, राजेश लेंडे, राजेश निनावे, जयंत दळवी, किशोर वानखेडे, प्रकाश नागपुरे, अजय राऊत, संजय खडसे, प्रकाश कोकाटे, अरुण महाकाळकर, गजानन पांडे, प्रभाकर वराडे, समीर गायकवाड व तालुका अध्यक्ष, महिला , युवक ,सेवादल, एन. एस. यु.आय,इंटक, अल्पसंक्याक, अनुसूचित जाती / जमाती सेल, जि.प व पं. स आजी माजी सदस्य,आजी माजी सरपंच व उपसरपंच,आजी माजी संचाल बाजार समिती,खरेदी विक्री व बँक,जिल्हा परीषद सर्कल अंतर्गत बुथ निहाय काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते,महिला काँग्रेस,युवा काँग्रेस तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.