*कारगील विजय दिवस संपन्न* *पोलीस स्टेशन सावनेर व लॉयन्स क्लब सावनेर तर्फे माजी सैनिकांचा सत्कार*

*कारगील विजय दिवस संपन्न*

*पोलीस स्टेशन सावनेर व लॉयन्स क्लब सावनेर तर्फे माजी सैनिकांचा सत्कार*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेरः पोलीस स्टेशन सावनेर येथे आज दिनांक 26-7-2022 रोजी 19.45 ते 20.45 वाजता पर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या अनुषंगाने कारगिल विजय दिवस 26 जुलै निमित्त सैनिक सन्मान सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.


*सदर कार्यक्रम पोलीस स्टेशन सावनेर व लॉयन्स क्लब सावनेर यांचे संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम घेण्यात आला असून माजी सैनिकांचा सत्कार समारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मारुती मुलुक पोलीस निरीक्षक सावनेर,लाँयंन्स क्लबचे डॉ.शिवम पुण्यानी,वत्सल बांगरे,अँड्.अभिषेक मुलमुले,पीयुष झींजुवाडीया सह इतर मान्यवर हजर होते*


*आयोजनात कारगिल शौर्यात शहिदांच्या स्मृतीस अभिवादन करुण त्यांना मानवंदना देत कारगील विजयगाथा ही शहीद सैन्यांच्या शौर्याशिवाय संभव नसल्याचे प्रतिपादन याप्रसंगी पोलीस निरिक्षक मारुती मुळक यांनी केले.सदर आयोजनास सावनेर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचेसह लाँयंन्स क्लबचे पदाधिकारी सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …