आवारपूरात डाँ बाबासाहेब आंबेडकराना आदरांजली
आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे
माणसाला माणसासारख जगण्याची आणी माणूसपण मिळण्याचे खरे शिल्पकार जर कोणी असतील तर ते फक्त न फक्त डाँ बाबासाहेब आंबेडकर आहेत.या महामानवाच्या स्म् तिदिनी. डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतडा समीती आणी भिमराव आंबेडकर बहुउद्मेशीय संस्थे तफेँ डाँ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली .संस्थेचे अध्यक्ष गौतम धोटे संस्थेचे सचिव दर्शन बदरे सह रमेश खाडे.प्रमोद चांदेकर .मुलीँधर वानखेडे .दयासागर जिवने.
अमोल वानखेडे तसेच आई रमाई मंडळाच्या पुष्पाबाई बदरे.शकुंतलाबाई धोटे.चेतना खाडे.सविता नरनवरे.धम्मा जिवने.सविता बदरे.मिनाक्षी बदरे.लताबाई वानखेडे शुध्दलेखा खाडे. यशोधरा चांदेकर. शिला धोटे आदीनी डाँ बाबासाहेब आंबेडकर पुणक् ती पुतड्याला उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.आणी सायंकाळी सिध्दार्थ विहारापासून भिमज्योत डाँ आंबेडकर नगरापर्यंत आणण्यात आली सर्व बाबासाहेबांच्या अणूयानी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्ती प्रज्वलीत करून महामाणवास अभिवादन या वेळी करण्यात आले .यावेळी गावातील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
तसेच आवारपूर ग्रामपंचायत कार्यालयातही
डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन कार्यक्रंम घेण्यात आला यावेळी सरपंच सिंदूताई परचाके.सदस्या मंदाताई डंभारे.शिलाताई धोटे .किन्नाके.मांदाळे आदीची उपस्थित महामाणवाला अभिवादन करून .डाँ आंबेडकर नगरातील पुणक् ती पुतळ्याला सरपंचासह आदिनी दिपप्रज्वलन केले. या वेळी ग्रामपंचायत सर्व कर्मचारी अजू सिडांमसह / समाजबांधवासह नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती