*नागपुर जिल्हा ओला दुष्काळ घोषित करा* *नागपुर जिल्हा तात्काळ ओला दुष्काळ घोषित करून शेतकर्याचे कर्ज माफी करा वंचित बहुजन आघाडीची मागणी*

*नागपुर जिल्हा ओला दुष्काळ घोषित करा*

*नागपुर जिल्हा तात्काळ ओला दुष्काळ घोषित करून शेतकर्याचे कर्ज माफी करा वंचित बहुजन आघाडीची मागणी*

सावनेरः हर्षा नंद भगत नागपूर जिल्हा सचिव यांच्या नेतृत्वात नागपुर जिल्हा तात्काळ ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्याचे कर्ज माफी करा या विषयाचे निवेदन उमरेड विधानसभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर जिल्हा नागपूर
मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन संदीप जी पुंदेकर तहसीलदार उमरेड यांनी निवेदन स्वीकारले.
संजीव लोखंडे विनोद वाघमारे एडवोकेट प्रबुद्ध सुखदेव समीर गोरघाटे गुलाब कश्यप दिनेश कांबळे शरद अटे हर्षु मस्के मनीष गायकवाड रमेश ताकसांडे प्रदीप मस्के संदीप मस्के इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …