*आझादी गौरव यात्रेला उत्सफुर्त प्रतिसाद*
सावनेरः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज सावनेर शहरा मध्ये “स्वातंत्र्याच्या ‘७५’ व्या अमृत महोत्सवा” निमित्त “आझादी गौरव पदयात्रा” आयोजित केली आहे सदर पदयात्रा ही संपूर्ण रामटेक लोकसभा क्षेत्रात ७५ किमी होणार आहे.
*पदयात्रेचा शुभारंभ नरखेड येथून सुरू झाला असून दि.12 आँगस्ट ला दुपारी ०२.३० वाजता हॉटेल अंबिका सावनेर कळमेश्वर रोड येथून काढण्यात आली व गांधी पुतळया येथे या पदयात्रेचे समापन करण्यात आले.
*सावनेर शहरात पदयात्रा येतच क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा सुनिलभाऊ केदार, आमदार अभिजीत वंजारी, नागपुर ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक,नागपुर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,जिल्हापरिषद सदस्य तापेश्वर बैस,तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष सतीश लेकुरवाळे,शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल,सावनेर कळमेश्वर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे तसेच सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर सेवक,युवक काँग्रेस,एनएसयुआय, सेवादल,काँग्रेस कमेटीचे सर्व फ्रंटल पदाधिकारी, काँग्रेस कमिटीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*तर सदर आयोजनाच्या यशस्वीते करिता पुर्व नगर उपाध्यक्ष गोपाल घटे,पुर्व नगरसेवक सुनील चाफेकर,निलेश पटे,लक्ष्मीकांत दिवटे,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे पुर्व अध्यक्ष तेजसिंग सावजी,समाजसेवी मनोज बसवार,अमोल केने, राहुल सीरिया, विष्णु कोकड्डे, स्वपनिल ठाकरे, प्रमोद लांडगे, मंगेश लाडुकर,कृणाल सातपुते, राकेश सूर्यवंशी, रूपेश कमाले, अजय महाजन, प्रशांत कुंनभरे,राहुल ढ़ोंगड़े, सचिन मोहोतकर, सद्दाम खान, शाहरुख शेख, इमरान शाह, मुकेश इंगोले आदीने परिश्रम घेतले*