मुक बधिर शाळेतील विद्यार्थ्यांन सोबत केला 29 वा वाढदिवस साजरा
व
*सावनेर येथे 51- ब्लॅंकेट्स स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रस्त्यावर बेवारस-निराधार-अनाथ-बेघर-अपंग- व उघड्यावर झोपणाऱ्या लोकांसाठी सामाजिक कार्यकर्ता यांना उपलब्ध करुण दिले तर असे उपक्रमातून बदलत्या युगातही मानवीय भावना जिवंत असल्याचा परिचय देले.*
*मुक बधीर विद्यार्थ्यांना दिल्या शैक्षणिक वस्तू*
*झिंझुवाडीया परिवाराचा सुप्त उपक्रम*
सावनेर प्रतिनिधी-सुरज सेलकर
*सावनेर शहरातील युवा व्यवसायी व उदयमान पत्रकार पियुष झिंझुवाडीया यांनी आपला 29 वा वाढदिवस शहरातील ख्याती प्राप्त मुक बधीर शाळेतील विद्यार्थ्यांन सोबत सह परिवार साजरा करुण बदलत्या युगातही मानवीय भावना जिवंत असल्याचा परिचय देत चिमुकल्या विद्यार्थ्यांन सोबत जवळीक साधन्याचा व समाजात वावरत असतांना आपली ही काही सामजीक बांधिलकी आहे याचा जनूकाही उपस्थित मान्यवरांना आभास करवून दीला*
*याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नारायणराव समर्थ,बाळकु्ष्ण पाचघरे,प्रकाश सावलकर (पुणे),संभाजी कन्हेरे,सौ.मंगलाताई समर्थ,नलिनी ताई आंत्रोने,सुनील राठोर,विनोद घोलप,अजय वानखडे,कविता केळपुरे,दुर्गाताई,ज्योतीताई राऊत,सुवर्णाताई आदी सोबतच महाराष्ट्र न्यूज मीडिया चे मुख्य संपादक किशोर ढुंढेले,महाराष्ट्र दर्पण न्यूज चे व्यवस्थापक व दैनिक सकाळ चे प्रतिनिधी विजय पांडे,पत्रकार सुरज सेलकर प्रमुख्याने उपस्थित होते.
तर *न्युज प्रभात मीडिया व संध्या दैनिक युगधर्म चे नागपूर जिल्हा चे उद्यमान पत्रकार*- पियुष झिंझुवाडीया चे वडील श्री दिपक झिंझुवाडीया,आई पारुल झिंझुवाडीया व त्यांच्या धर्मपत्नी नेहा झिंझुवाडीया व त्यांची चिमुकली श्रुष्टी यांनी सदर आयोजनात उपस्थित राहून चिमुकल्यांआ खाऊ व भेट वस्तू देऊण संवाद साधला*
*सदर आयोजनाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करीत म्हटले की अश्या आयोजनानी इतरांना ही प्रेरणा मीळते व अश्या आयोजनातूनच पाश्चात्य संस्कृती कडे वळत असलेल्या परीवारांना परत आपल्या संस्कृतीकडे वळवीन्यास मदत मिळते असे विचार संस्थेचे अध्यक्ष नारारणराव समर्थ यांनी व्यक्त केले तर उपस्थित मान्यवरांनी युवा पीयूष ला पुष्पगुच्छ आणि विध्यार्थ्यांनि स्वतः बनविली काही वस्तू भेट दिले व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दील्या तर शिक्षकवु्ंद व विद्यार्थ्यांनी औक्षण करुण आपल्या संस्कृती चा परिचय दिला*