*अंगा वरुण गेली अख्खी मालगाडी*
*बध्यांची भरली धडकी़*
गडचिरोली प्रतिनिधी -सूरज कुकुड़कर
गढ़चीरोली: देसाईगंज (वडसा)
रेल्वे मालगड़ीच्या दोन डब्याना जोड़नारया रिकाम्या जागेतुन दूसरया प्लेटफॉर्म वर जाताना अचानक रेल्वे सुरु झाली अन संपूर्ण मालगाड़ी त्याच्या अंगावरुन गेली. हृदयाचे ठोके वाढ़विनारी ही घटना काल वडसा रेल्वे स्थानकावर घडली.
फलाट क्रमांक 1 वर गोंदियाला जानारी पैसेंजर तर फलाट क्रमांक 2 वर गोंदिया बल्लारशहा डेमो उभी होती. तिसरया फलाटावर मालगाड़ी ऊभी होती. पैसेंजर पकड़न्याच्या नादात हा सारा प्रकार घडला व देव तारी त्याला कोण मारी या वाक्य प्रचाराची प्रचिती झाली. रेल्वे खाली सरल झोपुन राहिला आनी रेल्वे अंगावरुन गेलि व जीव वाचला.
मालगाड़ी अंगावरून निघुन गेल्या नंतर भयभीत झालेल्या युवकाने रेल्वे स्थानकावरून पड काढ़ला त्यामुले त्याचे नाव कडू शकले नाही. हा चित्त थरारक प्रसंग रेल्वे प्रवाशानी मोबाईल कैमरा मधे कैद केला.
सर्वत्र या प्रसंगाची चर्चा होत आहे.