*रस्ते अपधातात दोघांचा मु्त्यू*
*खापा पो.स्टे.हद्दतील घटना*
विशेष प्रतिनिधि
खापा –नविन वस्ती खापा येथे निलेश ऊमाळे यांचे घरी किरायदार बौड्डे परीवार हा मध्यप्रदेशातुन येथे शेतमजुरी करीत वास्तव्य करीत होते.आज बाप व मुलगा शुभम बौड्डे यांचा सावनेर खापा हायवे वर राधाकृष्ण सभागृहाजवळील वळनावर दुर्दैवी आयसर या मालवाहक वाहने अपघात झाला व वडील जागीच मृत पावले तर मुलास गंभीर स्थितीत ईस्पितळात नेत असतांना त्याचाही मुत्यू झाला*
*मिळालेल्या माहीती नूसार मु्तक हे आपल्या मोटरसायकल क्र.MH 40BY3096 ने सावनेर वरुण खापा येथे येत असल्याने वळणावर अज्ञात वाहनाने धडक दील्याने अपधात घडला असुन वडीलाचा जागीच तर मुलाचा उपचारासाठी नागपूर येथे हलवीत असतांना मु्त्यू झाला मुतकाचा छोट्या मुलाला दुर्धर आजार व अश्यात वडील व मोठ्या भावाचे आकस्मीक अपधाती निधन यामुळे सर्वत्र शोक कळा पसरली असुन सदर घटनेचा खापा पोलीस तपास करत असून सदर अज्ञात वाहन मालवाहू आयसर असल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे*